स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अनघा- अरूंधतीच्या भेटीने देशमुखांकडे कडाक्याचं भांडण होतं. तर अंकिता पुन्हा जीव द्यायची धमकी देते. अभिषेक तिला जीव द्यायचा तर देऊनच टाक म्हणतो. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात.. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.